आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Winter साठी खास मेथी डिश, मिनटांमध्ये होते तयार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेथी ना गोटा ही डिश अगदी काही मिनिटांमध्ये तयार होते. खास करुन हिवाळ्यात मेथीच्या डिशेश खाल्ल्या जातात, ज्यामुळे शरीरामध्ये उष्णता टिकूण राहावी. मेथी ना गोटा चहा सोबत बनवा आणि दिवसाची चांगली सुरुवात करा. हे बनवणे खुप सोपे आहे. चला तर मग पाहुया कशी बनवतात ही डिश...

साहित्य
- बेकिंग सोडा
- साखर
- मिर पूड
- ओवा
- हिरवी मिर्ची
- कोथिंबीर
- 2 वाटी बेसन
- तळण्यासाठी तेल
- बारिक कापलेली मेथी
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... मेथी ना गोटाची सोपी रेसिपी...