आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याठिकाणी Kiss करण्यासाठी लागतात रांगा, अन्यथा मिळतो 7 वर्षांचा शाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Guanajuato हे मॅक्सिकोतील खुप प्राचिन शहर आहे. तसे तर या शहरात लहान-लहान घरे आहेत. परंतु या शहरात एक अशी गल्ली आहे जेथे पर्यटक आवर्जून जातात. तुम्ही या शहरात गेल्यावर तुम्हाला येथे मोठ्या प्रमाणात कपल्स दिसतील. व्हॅलेंटाइन डेच्या काळात तर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. येथे मोठ्या संख्येने कपल्स का येतात हे आपण जाणुन घेऊया.

-तिस-या पायरीवर करावे लागते किस
या गल्लीतील तिस-या पायरीवर उभे राहून किस करणे शुभ मानले जाते. जर या पायरीवर किस केले तर 15 वर्षांसाठी गुड लक मिळते. परंतु जर तुम्ही येथे येऊन  या पायरीवर किस केले नाही तर 7 वर्षांसाठीचा शाप मिळतो. गुड लक मिळवण्यासाठी कपल्स येथे येतात. खास करुन व्हॅलेंटाइन डेला येथे मोठ्या संख्येने कपल्स येतात.

तिस-या पायरीवर उभे राहून किस करण्यामागची कथा आहे खुप रंजर, जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
 
बातम्या आणखी आहेत...