आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही सुध्दा करता का, डायटिंग संबंधीत या 7 महत्त्वाच्या चुका...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक लोक डायटिंगचे साहाय्य घेतात. परंतु डायटिंग विषयी योग्य माहीती नसल्यामुळे लोक डायटिंग संबंधित अनेक प्रयोग करतात, ज्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत डायटिंग संबंधित या महत्त्वाच्या 7 चुका...

1. क्रॅश डायटिंग
अनेक लोक वजन कमी करण्याच्या नादात क्रॅश डायटिंग करतात आणि त्याला फायदेशीर मानतात. खरेतर क्रॅश डायटींग तुमचे वजन कमी करुन तुम्हाला स्लिम करतेच परंतु काही काळानंतर त्याचे तेवढेच हाणिकारक परिणाम दिसुन येतात.
अभ्यासकांनुकार, क्रॅश डायटिंग करतांना शरीराचे फॅट कमी होण्यासोबतच मसल्स आणि टिश्यूसुध्दा नष्ट होतात. जे बनवण्यासाठी खुप काळ लागतो. अशात शरीर अशक्त होते.
पुढील स्लाईडवर वाचा... डायटींग संबधित तुम्ही कोणत्या चुका करता...