ज्यूस घेताना आणि बनवताना तुम्ही करता का या चुका...
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
ज्यूस आरोग्यासाठी चांगले असते, परंतु ज्यूस बनवण्याची योग्य पध्दत तुम्हाला माहिती नसेल तर त्यामधील सर्व न्यूट्रिएंट्स तुमच्या शरीराला मिळणार नाही. आज आपण जाणुन घेऊया की, ज्यूस बनवताना आपण कोणत्या चुका करतो आणि या चुका टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे.
1. बीया काढणे विसरु नका काही फळांच्या किंवा भाज्यांच्या बीयांमध्ये सिनोजेनिक ग्लाइकोसाइड टॉक्सिन्स असतात. जर हे शरीरात जास्त प्रमाणात गेले तर नुकसान होऊ शकते. अॅप्पल, प्लम आणि चेरी सारख्या फळांच्या बीया काढून फक्त गराचा ज्यूस बनवावा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ज्यूस बनवताना कोणत्या चुका करु नयेत...