आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आली दिवाळी - करा मिश्र धान्यांच्या चमचमीत चकल्या....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
दिवाळी आली की पहिले डोळ्या समोर उभी राहते ती फराळाची डिश. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मनापासून आवडणा-या या सणाला प्रत्येक घरामध्ये वेग-वेगळे पदार्थ बनवले जातात. यामध्ये सगळ्यांचा आवडतीचा पदर्थ म्हणजे चकली. अनेक ठिकाणी चकल्या बनवण्याच्या वेग-वेगळ्या पद्धती आहेत. आज आम्ही तुम्हाला मिश्र धान्यापासून तयार करण्यात येणा-या चकल्यांची रसीपी सांगणार आहोत.
साहित्य :
हरभरे 1 वाटी
तांदूळ 1 वाटी
ज्वारी 1 वाटी
बाजरी 1 वाटी
मूग 1 वाटी
मटकी 1 वाटी
चवळी 1 वाटी
मसूर 1 वाटी
वाल 1 वाटी
तूरडाळ 1 वाटी
धने 1 वाटी
तीळ 1 वाटी
ओवा 1 वाटी
तिखट 1 वाटी
मीठ 1 वाटी
काळा मसाला 1 वाटी
तेल
पुढील स्लाइडवर वाचा, मिश्र धान्यांच्या चकलीची कृती...