आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monsoon Season Is Very Critical For Girls It Has Not Only For Infection Is Can Also Create Hair Problem.

पावसाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी ८ नियम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या ऋतुमध्ये आरोग्य आणि केसांची काळजी घेण्याची पद्धत बदलते. केसांसोबतच टाळू स्वच्छ राहणेसुध्दा गरजेचे आहे. मॉइश्चर, कोंडा आणि घामामुळे पावसाळ्यात केस जास्त गळतात. यासाठी ऋतुनुसार केसांची निगा कशी राखावी हे माहीत असणे गरजेचे आहे. पावसात भिजण्याआधी आणि घरातुन बाहेर निघण्याआधी कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवुन केस हेल्दी ठेवता येतील हे जाणुन घेऊ.

सौम्य शाम्पूचा वापर
मानसुनमध्ये केसांसोबतच डाळूची स्वच्छता ही गरचेजी असते. घामामुळे केस चिकट आणि खराब होतात. यासाठी केसांना रोज एखाद्या सौंम्य शाम्पुने धुवा कारण यात जास्त केमिकल्स नसतात. सोबतच पावसमध्ये केस मोकळे ठेवु नका. यामुळे केसांमध्ये गुंता होतो आणि केस रफ होतात.

कंडीशनर चा वापर
पावसाळ्यात वातावरण दमट असते यामुळे केस चिकड होतात. यासाठी केस सॉफ्ट ठेवण्यासाठी शाम्पू नंतर कंडीशनर नक्की लावा. यामुळे केसांचा गुंता होऊन केस तुटणार नाही.

पुढील स्लाईडवर वाचा.... कशी राखावी केसांची निगा...