आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे टेस्टी फूड खाण्याअगोदर जाणुन घ्या याचे होणारे दुष्परिणाम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिभेला हवेहवेसे वाटणारे काही पदार्थ आरोग्य आणि मूडसाठी नुकसानकारक ठरु शकतात. डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्या असतील तर खाण्यापिण्यातील बदलांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. आज आपण अशा गोष्टींविषयी जाणुन घेऊ ज्या मूड खराब करतात आणि आरोग्याला हाणिकारक असतात. यासोबतच कोणते पदार्थ खाल्ल्याने मूड आणि आरोग्य चांगले राहते हे जाणुन घेऊया...

चॉकलेट किती परिणामकारक ?
चॉकलेट(डार्क चॉकलेट सोडून) आरोग्यासाठी हानिकारक असते. यामध्ये असलेली साखर आपल्याला तात्काळ आनंद तर देतेच, परंतू काही काळातच ही लेवल खाली येते. ज्यामुळे एनर्जीची कमतरता आणि मूडमध्ये चेंजेस येऊ लागतात. एनर्जी कमी होत अल्यावर जर तुम्ही खुप वेळा चॉकलेट खात राहिलातच तर हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. जर तुम्हाला काही गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही आवडती फळे खा. फळांतील ग्लूकोज बॉडीमध्ये हळुहळू एब्जॉर्ब होते, ज्यामुळे एनर्जी अचानक कमी किंवा जास्त होत नाही. चॉकलेट खाण्याची खुप इच्छा असेल तर कापलेल्या फळांवर थोडेसे चॉकलेट सॉस टाकून खा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन इतर हेल्दी आणि अनहेल्दी पदार्थांविषयी सविस्तर जाणुन घ्या...