आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणुन घ्या मूग डाळीचे 5 मोठे आरोग्य फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व डाळींमध्ये मूग डाळीला आरोग्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाते. मोठ्या प्रमाणात प्रोटीन असलेली ही डाळ पौष्टिक गुणांनी भरपुर असते. जाणुन घ्या या मूग डाळीचे 5 मोठे फायदे...

1. बध्दकोष्ट
बध्दकोष्टची समस्या असेल तर मूग डाळ खुप फायदेशीर असते. यावेळी मूग डाळीची खिचडी खावी. मूग डाळीची खिचडी खाल्ल्याने पोट साफ राहते.
पुढील स्लाईडवर वाचा... मूग डाळ अजुन कोणत्या आजारांसाठी फायदेशीर असते....