आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांसाठी आज तयार करा मूगदाळ मोदक, वाचा स्पेशल सेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाप्पांसाठी तुम्ही या 7 दिवसांमध्ये अनेक प्रकारचे मोदक तयार केले. आजदेखील तुम्हाला बाप्पांसाठी मोदक तयार करायचे असतील. परंतु आता सर्व प्रकारचे मोदक तयार करुन झाले कोणते मोदक तयार करावे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, हो ना... तर काळजी करण्याचे कारण नाही. आज आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मूगदाळ मोदक रेसिपी... हे मोदक तुम्ही अजुन तर केले नसतील... मग उशीर कसला करताय वाचा ही रेसिपी आणि तयार करा स्पेशल मूगदाळ मोदक...
पुढील स्लाईडवर वाचा... मूगदाळ मोदकसाठी लागणारे साहित्य आमि कृती...