आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात महागडे स्विमवेयर, एकाची किंमत 191.5 कोटी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिकिनी, ही नेहमी लोकांच्या आकर्षाणाचा विषय असतो. काही लोक बिकनी घातल्यानंतरच्या लुक पसंत करतात तर काही हे घालणा-या मुलीच्या कम्फर्ट आणि उघडेपणाला पसंत करतात. ते काहीही असो. परंतु तुम्हाला जगातील सर्वात महागड्या बिकीनी विषयी जाणुन घेण्यास इंट्रेस्ट असेलच. आज आपण पाहुया जगातील सर्वात महागड्या 5 बिकिनीज कोणत्या...

1. agent provocateur's soiree collection
लग्जरी लॉग्जरे ब्रँडच्या या बिकिनीमध्ये रिमुव्हल चोकर्स, रिमुव्हल चेन्स आणि कन्सील्ड अंडरवायर कप्स आहेत. या बिकिनीमध्ये स्पेशल आहे याचा लार्ज आइलेट ज्याला गोल्डन एम्बेलिशमेंटने बनवले आहे. या पीसची किंमत 63,000 रु आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... जगातील सर्वात महागड्या बीकिनी कोणत्या....