आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न करताय... जाणुन घ्या या 12 महत्त्वाच्या गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न ही प्रत्येक तरुण-तरुणींनीसाठी महत्त्वाची गोष्ट असते. दोघांनाही एक जोडीदार मिळत असतो. त्यांच्यावरील जबाबदा-या वाढतात. लग्न करण्याआधी शरीरिक आणि मानसिक दोन्हीही दृष्टीने तयार होणे खुप आवश्यक असते. यासाठी आपल्या होणा-या जोडीदाराविषयी सर्व गोष्टी जाणुन घ्या. एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घ्या. आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या लग्नाअगोदर तुम्ही जाणुन घेणे खुप आवश्यक आहे.
 
1. भुतकाळाविषयी जास्त बोलू नका
लग्नाअगोदर जेव्हा तरुण-तरुणी एकमेकांना भेटतात, तेव्हा एकामेकांच्या भुतकाळाविषयी बोलणे योग्य नसते. फक्त भूतकाळाविषयीच बोलणे योग्य ठरत नाही. परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या, लग्नाअगोदर एकमेकांना विचारल्या पाहिजे.

2. शारीरिक संबंध
लग्नाअगोदर शारीरिक संबंध, रोमांस इत्याविषयी माहिती तुम्हाला असली पाहिजे. ज्यामुळे भविष्यात तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीच बाधा येणार नाही.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लग्न करण्याअगोदर कोणकोणत्या गोष्टी जाणुन घेणे का गरजेचे आहे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...