आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mostly Wives Are Irritated For Her Husband And His Habit Of Not Listening His Wife Properly Then Apply These Rules.

पती तुमचे ऐकत नाही, या आठ पध्दतींनी मांडा तुमचे विषय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक महीलांची तक्रार असते की पती त्यांचे ऐकत नाही. एका कानाने ऐकतात आणि दुस-या कानाने सोडुन देतात. यामुळे अनेक वेळा भांडणे होतात. परंतु कोणत्याच पत्नीने आतापर्यंत विचार केला नसेल की या मागचे कारण काय आहे ? आपले विषय सांगण्याआधी वेळ आणि मुड पाहीला तर प्रत्येक पती आपले म्हणणे ऐकूण घेईल. तर मग अश्याच काही टिप्स वाचा आणि बना स्मार्ट हाउसवाइफ.

गोष्ट सांगण्याची पद्धत
पत्नीला आपला विषय सांगण्याची पद्धत माहीत असायला हवी. आपण कोणत्या विषयवर बोलतोय तो चांगल्या प्रकारे माहीत पाहीजे. विषय एकदम सोप्या शब्दात महत्त्वाचा पॉइंट मांडता आला पाहीजे. यामुळे तुमची गोष्ट त्यांना समजेल. तुम्ही एखादी मागणी करत आहात का ऑर्डर देत आहात तेसुध्दा स्पष्ट होईल. किचकट शब्दात आणि घुमवुन फिरवुन सांगितलेल्या गोष्टी पतीला आवडत नाही. ते या गोष्टीत रस घेत नाही. यामुळे कमी शब्दात आपली गोष्ट मांडण्याची
जेव्हा पती तुमच्या बोलण्यावर दुर्लक्ष करतो. तेव्हा आपला विषय कसा मांडाल हे पाहा पुढील स्लाईडवर ..