आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिजवलेला हरबरा आहे शरीरासाठी उपयुक्त, वाचा 12 चकीत करणारे फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरबरे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर्स, कॅल्शियम आणि आयरन असते. नियमित 50 ग्राम हरबरे भिजवून सकाळी खाल्ल्याने फायदा होईल. अनेक आजार दूर करण्यासाठी या गावरान हरब-यांचा वापर करता येऊ शकतो. चला तर मग आज आपण पाहूया या हरब-यांच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हरबरे खाऊन वजन कसे कमी करता येऊ शकते यासोबतच डायबिटीज कंट्रोल, एनिमिया दूर, हाडे मजबूत असा असा अनेक फायदंयांविषयी सविस्तर माहीती...