आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणकारी मोहोरीचे खास 10 फायदे माहीत आहेत का...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोरी... भारतातील मसाल्यांमधील सर्वात लहान मसाला. हा मसाला लहान जरी असला तरी याचे गुण मोठे आहेत. ही मोहरी फक्त स्वयंपाक करतांनाच उपयोगी पडत नाही तर आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. आज आपण पाहणार आहोत या मोरीचे कोणते 10 फायदे आहेत.
1. पोटातील कीडे मोहोरीचे पाणी प्याल्याने मरुन जातात.
2. कॉलरा झाल्यावर मोहोरी बारीक करुन पोटाला लावल्याने पोटशूळ आणि पिळणे यापासुन आराम मिळतो.
3. हे गरम करुन दुखणा-या जागेवर शेकल्याने आराम मिळतो.
4. मोहोरीच्या लेपने सुज कमी होते.
5. गरम पाण्यात मोहोरी टाकल्याने मोहोरी फुगते आणि त्यातील गुण पाण्यात पोहोचतात. जर हे पाणी कोमट करुन टबमध्ये टाकले आणि त्यात कंबरे पर्यंत बसले तर कोणही प्रकारचे यौन संबधीत आजार दुर होतात.

पुढील स्लाईडवर वाचा.... मोहोरीचे खास फायदे...