आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांसाठी अँटी-एजिंगचे नैसर्गिक उपाय, तुम्ही रहाल फिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता सुंदर दिसावे असे फक्त मुलींनाच वाटच नाही तर तरुणांसुध्दा वाटते. हेच नाही तर पुरुष आपल्या लुकसाठी आता दक्ष झाले आहेत. चेह-यावर येणा-या सुकूत्या त्यांनाही तेवढेच नकोशा वाटतात जेवढ्या तरुणींना वाटतात. पुरुष सुध्दा तरुण दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. परुषांची ही गरज लक्षात घेता अशा पध्दती आल्या आहेत ज्या परुषांना दिर्घ काळ तरुण ठेवण्यासाठी मदत करतील. हे उपाय खास करुन तरुणांचा विचार करुनच आम्ही सांगत आहोत.

धूम्रपान टाळा
धूम्रपानामुळे तुमच्या शरीरावर वयाचा प्रभाव खुप लवकर दिसतो. याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम पडतो. धूम्रपानाचे लक्षण तुमच्या त्वचेवरसुद्धा दिसतात. जेव्हा तुमची त्वचा धूम्रपानाच्या संपर्कात येते तेव्हा तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचते. हा धुर तुमच्या स्वस्थ त्वचेला नुकसान पोहोचवतो आणि त्वचेच्या वरील थराला खराब करतो. यामुळे त्वचेला तरुण ठेवणारे एलस्टिन प्रोटीन नष्ट होऊन जाता.

धूम्रपान केल्याने चेह-यावर सुरकूत्या लवकर दिसतात. सिगारेटमध्ये असणारे निकोटिन रक्त कोशिकांना आकसते. यामुळे शरीराला ऑक्सीजन आणि आवश्यक पोषण योग्य प्रमाणात पोहोचत नाही. जर तुम्हाला स्वस्थ आणि तरुन त्वचा पाहीजे असेल तर धुम्रपान सोडणे आवश्यक आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... अँटी-एजींगचे नैसर्गिक उपाय.....