आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिकरित्या हाय बीपी दूर करण्याचे 9 रामबाण उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या धावपळीच्या जीवनात अनेक वेळा आपल्या आरोग्यावर दुर्लक्ष होते. अशात हाय बीपी, मधुमेह अशे अनेक आजार जडतात. हायबीपीची समस्या तर अनेक लोकांना त्रस्त करत आहे. डॉक्टरांच्या भाषेत याला हायपरटेंशन म्हटले जाते. उच्च रक्तदाबाला नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला औषधांची मदत घ्यावी लागते. ही समस्या नैसर्गिकरित्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. ज्यांचा वापर करुन तुम्ही हाय बीपीची समस्या दूर करु शकता.

पॉवर वॉक
जलद गतीने चालल्याने तुमच्या फिटनेस सोबतच ब्लडप्रेशर नियंत्रीत ठेवण्यातसुध्दा मदत मिळते. व्यायाम केल्याने आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि हृदय ऑक्सीनचा चांगल्या प्रकारे वापर करते. यासाठी तुम्ही जास्त व्यायाम करण्याची गरज नाही. फक्त चार ते पाच दिवस 30 मिनिटे कार्डियो एक्सरसाइज करणे तुमच्यासाठी फायदेशीर असते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणते सोपे सोपे उपाय केल्याने हाय ब्लडप्रेशरची समस्या दूर करता येते...