आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दातांना पांढरे ठेवण्यासाठी अवलंबा हे घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिवळया दातांची समस्या अनेक लोकांना असते. ही समस्या तुम्हाला सुध्दा आहे का..तुम्ही कितीही दात घासले तरी तुमचे दात पांढरे होत नाहीत. तर मग काळजी कसली करताय आम्ही सांगतोय अशे घरगुती उपाय ज्याने तुमचे दात तमकतील आणि तुम्ही मनसोक्त हसु शकाल...
स्ट्रॉबेरी
आपल्याला माहीत असेल की,पीकलेल्या ट्रॉबेरीने दात स्वच्छ करता येतात. पीकलेली स्ट्रॉबेरी बारीक करुन आपल्या टुब्रशमध्ये डीप करा आणि ब्रश करा दात चमकदार होतिल. स्ट्रॉबेरीमध्ये साइट्रिक एसिड असते, हे दाताचा पिवळेपणा दुर करते. यासारखेच मॅलिक अॅसिडसुध्दा दातांना पांढरे ठेवते. परंतु यानंतर गरम पाण्यात चिमुटभर बायकार्बोनेट सोडा मिळवा आणि त्याने गुळण्या करा, यामुळे तोंडात अॅसिड राहणार नाही.

पुढील स्लाईडवर वाचा... दात कसे चमकवावे...
बातम्या आणखी आहेत...