आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्री स्पेशल : उपवासाचे केळीचे दहीवडे, रताळा कटलेट आणि भोपळा बर्फीची रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्री उत्सव आज पासुन सुरु होत आहे. या नवरात्रीच्या 9 दिवस आपण देवीचे उपवास करतो. या 9 दिवस आपण उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ बनवते असतो. या पदार्थात भर घालण्यासाठी आम्ही आज काही स्पेशल उपवासाचे पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यामध्ये आज आपण कच्च्या केळीचे दहीवडे, रताळ्याचे कटलेट आणि दुधी भोपळा बर्फी या खास पदार्थांची रेसिपी पाहणार आहोत... चला तर मग उशिर कसला करताय... वाचा ही रेसिपी आणि आजच तयार करा...
कच्च्या केळ्याचे दहीवडे
जणांसाठी : 4
साहित्य :
- 1 डझन कच्ची केळी
- पाऊण वाटी वऱ्याचं अगर शिगाड्याचं पीठ
- राजगिऱ्याचं पीठ
- आर्धी वाटी दाण्याचा कुट
- 10-12 हिरव्या मिरच्या
- खाण्याचा सोडा
- साखर
- जिऱ्याची पूड
- तीन वाट्या दही
- कोथिंबीर
- मीठ (चवीनुसार)
या चटपटीत केळीच्या दहीवड्याची कृती, रताळ्याचे कटलेट आणि स्वीटमध्ये स्पेशल भोपळा बर्फीची रेसिपी वाचण्यासाठी लगेच पुढील स्लाईडवर क्लिक करा...