आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडला कधीच विचारु नका हे 5 प्रश्न, नात्यात येऊ शकतो दुरावा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम करण्यास काही मेहनत करावी लागत नाही. परंतु प्रेम टिकवण्यास खुप मेहनत करावी लागते. अशा वेळी आपल्या गर्लफ्रेंडचे मन राखणे खुप आवश्यक असते. जेव्हा दोघेही एकमेकांना समजुन घेतात तेव्हा ते नाते फुलत जाते. यामुळे नाते फुलवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे खुप गरजेचे आहे. चला तर मग पाहुया गर्लफ्रेंडला कोणते 4 प्रश्न कधीच विचारु नयेत...

1. तुला किती बॉयफ्रेंड होते?
जेव्हा आपली रिलेशनशिप चांगली चालु असते. गर्लफ्रेंड आनंदी असते. अशा वेळी गर्लफ्रेंडला तिच्या भूतकाळाविषयी किंवा तिच्या एक्स बॉयफ्रेंड विषयी विचारु नये. हा प्रश्न मुलींना कधीच आवडत नाही. त्या जुन्या गोष्टी विसण्याच्या प्रयत्नात असतात. तुम्ही भेटल्यावर त्या या गोष्टी विसरुनही जातात. परंतु जर तुम्ही तो प्रश्न विचारला त्यांना वाईट वाटु शकते. तरुणींना हे कधीच आवडत नाही.
पुढील स्लाइडवर वाचा... अजुन कोणत्या गोष्टी तरुणींना विचारु नयेत...