आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्सच्या काळात करु नका या 4 चुका, आरोग्यावर पडतील दुष्परिणाम...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ते 5-6 दिवस तरुणींसाठी खुप त्रासदायक असतात. हॉर्मोनल चेंजेसच्या कारणामुळे अनेक समस्यांचा समाना करावा लागतो. अशात हे 4 काम केल्याने अडचणीचा सामना करावा लागु शकतो. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. यामुळे हे काम करण्यापासुन दूर राहावे.

1. टाइट कपडे
या 5 दिवसांच्या काळात तंग कपडे घालु नका.पीरियड्सच्या काळात तंग कपडे घातल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकत
पुढील स्लाईडवर वाचा... पिरियड्सच्या काळात संबंध का बनवु नयेत...