आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रिजमधील गार पाणी प्यायल्याने होतात मोठे दुष्परिणाम, अवश्य वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या उन्हाळा सुरु आहे. या उन्हातून घरी गेल्यावर आपण प्रत्येक जण फ्रिजमधील गार-गार पाणी पितो. हे गार पाणी आपल्याला तात्पुरते चांगले वाटते. परंतु याचे काही दुष्परिणाम असू शकता हे तुम्हाला माहिती आहेत का... कदाचित हे तुम्हाला माहिती नसेल परंतु फ्रिजमधील पाणी हे आरोग्यासाठी खुप हानिकारक असते. गार पाणी हे पित्ताशयासाठी खुप चांगले मानले जाते.
आपल्या शरीराचे तापमान 98.6 डिग्री सेल्सियस आहे, त्यानुसार आपल्या शरीराला 20-22 डिग्री तापमानचे पाणी उपयुक्त आहे, यापेक्षा गार पाण्याने आपल्या शरीराला हानी पोहचते. फ्रिजचे गार पाणी पोटात पचण्यासाठी 6 तास लागतात, गरम करुन थंड केलेले पाणी शरीरात 3 तासात पचते आणि कोमट पाणी 1 तासात पचते. चला तर मग पाहुया गार पाणी प्यायल्याने कोणते दुष्परीणाम होतात.

1. पचन क्रिया
जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता तेव्हा तुमच्या रक्ताच्या धमण्या आकसतात, या कारणामुळे पचन प्रतिबंधित होते आणि योग्य प्रकारे हाइड्रेशन होऊ शकत नाही.

पुढील स्लाईडवर वाचा... गार पाणी पिण्याचे दुष्परिणाम कोणते...