आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, या 11 गोष्टी चुकूनही का ठेऊ नयेत फ्रीजमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
अनेक घरांमध्ये पदार्थ अधिक काळापर्यंत टिकून राहावे यासाठी फ्रिजमध्ये ठेवले जातात. परंतु, असे बिलकूल नाहीये की, एखादा पदार्थ फ्रिजमध्ये ठेवला की, तो अधिक काळ चांगलाच राहिल. तुम्ही फ्रिजमध्ये ठेवत असलेले अनेक पदार्थ फ्रीजमध्ये अजिबात ठेवण्यासाठीचे नसतात. आज आम्ही तुम्हाला फ्रीजमध्ये कोणते पदार्थ ठेऊ नये याबद्दल सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणते पदार्थ अजिबात फ्रीजमध्ये ठेऊ नये....