आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Never Reheat These 7 Foods As They Turn Poisonous

तुम्ही अन्न जास्त वेळा तर गरम करत नाही ना, होतील दुष्परिणाम...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही असे अनेक वेळा ऐकले असेल की अन्न जास्त वेळा गरम केल्याने त्यामधील पोषकत्त्व नष्ट होतात, परंतु तुम्ही हे ऐकले आहे का कि, अन्न आरोग्या बिघडवते. तुम्ही हे ऐकले नसेल परंतु हे खरे आहे. अनेक खाद्य असे आहेक की, जे जास्त वेळा गरम केल्यावर आरोग्यास होणी पोहोचवतात. गरम केल्यावर त्यांच्या तत्त्वांवर अशी रासायनीक प्रक्रिया होते की, त्याचे रुपांतर घातक द्रव्यात होते. चला तर मग पाहुया असे कोण-कोणते खाद्या आहेत...

बटाटा
बटाटा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. परंतु हाच बटाटा तुमचा जीव घेऊ शकतो, जर तुम्ही जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेऊन ते गरम करुन सेवन केला तर. गरम केल्यानंतर याचे पोषक तत्त्व घातक तत्त्वांमध्ये बदलुन जातात.
पुढील स्लाईडवर वाचा.... कोणते पदार्थ पुन्हा गरम खाऊ नयेत...