आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुखात रडल्याने मनाचा तणाव का होतो कमी , अश्रूंमध्ये लपलेले आहे रहस्य...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे म्हणतात की, रडणे डोळे आणि मन दोन्हींसाठी चांगले असते. रडल्याने जसे मन डोळे स्वच्छ होतात तसेच मनही मोकळे होते. परंतु तुम्ही विचार केला आहे का, की डोळ्यांतुन पडणारे अश्रू कसे दिसतात. सामान्य माणसांसाठी हे फक्त डोळ्यांतुन पडणारे पाणी आहे परंतु संशोधकांसाठी ती एक मोठी गोष्ट आहे. नुकतेच एक संशोधन समोर आले आहे, ज्यामध्ये सांगितले आहे की डोळ्यातुन पडणा-या अश्रुंचा आकार त्यांच्या कारणांवर अवलंबुन असतो. एका संशोधकाने 100 वेगवेगळ्या अश्रुंचा अभ्यास केला. यातुन असे समोर आले की कांदा कापल्यावरचे अश्रू आणि आनंदाचे अश्रू यांचा आकार वेगवेगळा असतो. या शोधाचे नाव आहे द टोपोग्राभी ऑफ टियर्स...
पुुढीस स्लाईडवर वाचा.... अश्रूंचा आकार का वेगवेगळा असतो...