आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Weight Loss Tool Pumps Food Out Of The Stomach

मनसोक्त खा, वाढणार नाही वजन,हे यंत्र करेल तुम्हाला मदत...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या लोकांना वजन कमी करायची इच्छा असते त्यांना वाटते की, कितीही खाल्ले तरी वजन वाढू नये. अमेरिकेमध्ये एका नवीन वेट लॉस डिव्हाइसवर टेस्ट केले जात आहेत. त्यांनी दावा केला आहे की, तुम्ही कितीही खाऊ शकता परंतु तुमचे वजन वाढणार नाही. कारण तुम्ही खाल्लेले अन्न हे एका पम्पाव्दारे शरीरातून काढून टाकले जातील. खरेतर या डिव्हाइस वरुन वादविवाद सुरु आहेत.

- एस्पायर असिस्ट असे या डिव्हाइसचे नाव ठेवले आहे. त्यांनी दावा केला आहे की, आपण खाल्लेले 30 टक्के फूड हे पचण्याअगोदरच पम्पाद्वारे शरीरातून बाहे काढले जाते.
- काही रिसर्चर्स म्हणतात की, हे डिव्हाइस बैरियाट्रिक सर्जरीच्या तुलनेत खुप सिम्पल आणि स्वस्त आहे.
कसे काम करते डिव्हाइस
- या डिव्हाइससाठी एक ट्यूब पोटात इन्सर्ट केली जाते. ही ट्यूब पोटा बाहेर लावलेल्या एका चिपने कनेक्ट केलेली असते. ज्याने डिव्हाइस जोडली जाऊ शकते.
- जेवण झाल्याच्या 20 मिनिटानंतर यूजर एस्पायर असिस्ट डिवाइसला पोर्टने कनेक्ट करते आणि एक लीव्हर ओपन करते. असे केल्याने खाल्लेले अन्न पोटातून काढून या नळीच्या साहाय्याने टॉयलेटमध्ये काढले जाते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या डिव्हासविषयी रिसर्चर्स आणि यूजर्स काय सांगत आहेत...