आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Newly Married People Told That What Happened On Their First Night

मधुचंद्राच्या रात्री काय झाले..वाचा नवविवाहितांनी दिलेली अफलातून उत्तरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाहानंतरचे आयुष्य हे मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे असे क्षण असतात. त्यात पहिल्या रात्रीच्याबाबत तर कोणीही बोलायला तयार नसते. पण काही लोक मात्र या विषयावरही आपले मत अगदी स्पष्टपणे मांडतात किंवा बोलायला तयार होत असतात. Quora नावाच्या एका वेबसाईटवर यूझर्सना एखादा प्रश्न विचारण्याची आणि इतरांनी त्यावर उत्तर द्यायची सोय उपलब्ध आहे. या वेबसाईटवर पहिल्या रात्री नवविवाहीत दाम्पत्य काय करते असा प्रश्न विचारण्यात आला. काही मोजक्या यूझर्सनी त्यावर उत्तरेही दिली. काय होती ती उत्तरे हे आपण जाणून घेऊयात..
पुढील स्लाइड्सवर वाचा, या प्रश्नावर काय मिळाली उत्तरे..
( Quora या वेबसाईटवर तुम्ही, मूळ इंग्रजीत असलेली आणि सविस्तर उत्तरे वाचू शकता.)