आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा ग्रीष्म ऋतूसाठी खास तजेलदार रंगातील सँडल्सला महिलांची पसंती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- पार्टीसाठी बहुरंगी सँडल्स : उष्णता वाढत आहे. या ऋतूत मजेदार रंगांच्या आणि डिझाइन्सच्या सँडल्सचे चिक्कार पर्याय आहेत. पार्टीसाठी फेस्टिव्ह पादत्राणे बाजारात आली आहेत. गुलाबी आणि इतर रंगांच्या फिती यावर वापरल्या आहेत. शिवाय पट्टीवर मणी, लटकन दिले असून रेशमी गोंडे यावर आकर्षक पद्धतीने लावले आहेत. तजेलदार रंग  कूल लूक देतात.  
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, बहुरंगी सँडल्सची थोडक्यात माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...