काॅफी टेबलवर पुस्तक सजवण्याची नवी पद्धत, फूल, ग्लास आणि बॉक्ससोबतच आता नवी रचना
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
टेबलवर फूल, पुस्तक आणि बॉक्स
- लाकडी कॉफी टेबलवरील एका लाकडी ट्रेमध्ये दोन आकाराचे हिरव्या रंगाचे प्रिंटेड बॉक्स ठेवले आहेत. या दोन्ही बॉक्सवर ताजी फुले आणि प्लास्टिक कंटेनरही ठेवला आहे. बाजूलाच अनेक पुस्तके एकावर एक रचून ठेवली आहेत. त्यावर काही सजावटीचे सामानही दिसतात. एका कोपऱ्यात फोटो फ्रेमही दिसते.
पुढील स्लाईडवर वाचा, पुस्तकांसोबतच मेकअप ब्रशची रचना....