Home »Health And Lifestyle» News About The Use Of Old Instruments

जुन्या वाद्यांचा वापर सजावटीसाठी करण्याचे कल्पक प्रयोग

दिव्य मराठी | Apr 08, 2017, 03:00 AM IST

जुन्या पियानोपासून बुकशेल्फ
- जुना पियानो विकण्याऐवजी त्याला भिंतीवर बुकशेल्फसारखे वापरता येईल. यासाठी पियानोचे पाय काढून टाका. त्यावर पॉलिश केल्यास ते नवे दिसू लागते. भिंतीवर लटकवताना त्याचा की-बोर्ड खाली ठेवला आहे. की बोर्डच्या वरच्या शेल्फवर काही फोटो आणि सीडी ठेवल्या आहेत. याच्या वरती दोन्ही शेल्फ पुस्तके ठेवण्यासाठी वापरली आहेत. मधल्या शेल्फवर एक लँप ठेवण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, जुन्या पियानोपासून बुकशेल्फ...

Next Article

Recommended