धोतीसोबत ब्लेझर : निळ्या रंगाच्या प्रिंटेड धोती पँटवर पांढरा टॉप आणि त्यावर निळा ब्लेझर आपल्याला चित्रात दिसतोय. यात धोतीवर निळे पट्टेही असून ते ब्लेझरशी साम्य राखतात. यासोबत चंदेरी फ्लॅट सँडल आणि चंदेरी आभूषणे अधिकच आकर्षक वाटत आहेत. काळ्या रंगाची रंगसंगत नक्षी असलेल्या बॅगने सौंदर्यात अधिकच भर पडत आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, स्कर्टसोबत लांब कुर्ता....