आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बागेत 95 टक्के पाण्याची बचत, घर आणि घराबाहेरील कामांसाठी उपयोगी पडणारी पाच उपकरणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंप आणि बॅटरीशिवाय करा पाणी फवारणी  
 
हे पोर्टेबल शॉवर बगिचाला पाणी देण्यासोबतच अंघोळ, वाहन स्वच्छतेसाठीही उपयोगी पडते. चप्पल किंवा सायकलीच्या चाकाला चिपकलेली मातीही याने सहज काढता येऊ शकते. या शॉवर बॉक्समधील पाणी चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ अविरत दबावाने स्प्रे करता येऊ शकते. याच्या गॅलनमध्ये महिनाभर दबाव साठून राहू शकतो. पाण्याचा दाब तयार करण्यासाठी यात कोणताही पंप किंवा बॅटरीची गरज नसते.   
 
पुढील स्लाईडवर वाचा, खर्च ६८ टक्के कमी, मदत ३० टक्के अधिक....