आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्त्रशैली: कशिद्याच्या जीन्स वापरताना अॅक्सेसरीजबद्दल राहा चोखंदळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीन्सच्या खिशावर भरगच्च कशिदाकारी
निळ्या जीन्सचा खिशावर नेव्ही ब्लू रंगाची कशिदाकारी आहे. हे फुलकारी पॅटर्न आहे. यासोबत पांढऱ्या रंगातील काळ्या स्ट्राइप्सचा टॉप टिमअप करता येईल. मिलिटरी ग्रीन रंगातील युटिलिटी जॅकेट असून त्याच्या वर आणि खाली खिसे आहेत. पादत्राणांमध्ये काळ्या रंगाचे फ्लॅट्स दिले आहेत. पीप टो पॅटर्नचे हे शूज आहेत. मागच्या बाजूने शूज बंद आहेत. या सर्वांना टीम-अप करता येईल. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, फिकट रंगाच्या जीन्सवर पायाजवळ डिझाइन...
बातम्या आणखी आहेत...