आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Biscuits In Different Flavor, Try This Crunchy And Spicy Biscuits.

आता गोड नाही तर बनवा स्पाइसी चिली बिस्किट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोड बिस्किट तर सर्वांनी खाल्ले आहेत. परंतु तुम्ही स्पाइसी चिली बिस्किट खाल्ले आहेत का? नाही ना... चला तर मग पाहुया या बिस्किटची रेसिपी काय आहे...

साहित्य
मैदा - 100 ग्राम
लोणी - 60 ग्राम
ताजी क्रीम - एक मोठा चमचा
मस्टर्ड पेस्ट - एक मोठा चमचा
चिली फ्लेक्स - 1\\2 छोटा चमचा
हिरवी मिर्ची - 1\\2 बारीक कापलेली
लिंबाची साल - लिंबाची साल (फक्त पीवळा भाग घ्या) 1\\2 चमचे
पुढील स्लाईडव वाचा... या स्पाइसी चिली बिस्किटची कृती काय..