आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now You Can Eat Your Nail Paint! We’Re Serious

फक्त नखांना लावण्यासाठीच नाही तर खाताही येईल ही नेलपेंट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला टिव्ही पाहता पाहता नखे चावण्याची सवय आहे किंवा मग नेल पेंट्स लावता लावता तुम्ही नेल पेंट खाता, तर ही स्टोरी तुमच्या कामाची आहे. काही काळापासुन नेलपेंटच्या जगात क्रांति घडली आहेत. अशा काळात आपल्याला प्रत्येक दिवशी काहीना काही वेगळे पाहायला मिळत आहे. ज्या तरुणींना सुगंधीत नखे आवडत होते यांच्यासाठी या क्रांतीची सुरुवात झाली होती. त्यांच्यासाठी Revlon ने सुगंधीत नेलपेंट लॉन्च केली. जी लावल्यानंतर नखांतुन बबल गम्स, फूल किंवा दुसरा सुगंध येत होता.

जर तुमच्यासाठी फक्त सुगंधीत नेलपेंट पुरेसी नाही तर आम्ही सांगत आहोत Kid Licks ब्रँड विषयी, ज्या ब्रँडने ऑर्गेनिक आणि एडिब नेल पेंट तयार केली आहे. नेल पेंटच्या जगात हा बदल खुप मोठा आणि महत्त्वाचा आहे. नेल पेंटच्या जगात यापेक्षा मोठा बदल दुसरा कोणताच असु शकत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... कशी तयार करतात ही नेल पेंट...