आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 13 फोटोंमध्ये न्यूड मॉडल्सना शोधून दाखवा, थोडा विचार करा आणि शोधा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Filippo Loco नावाच्या आर्टिस्टने जगातील सर्वात सुंदर ठिकाणांवर क्रिऐटिव्ह फोटोशुट केले. या फोटोमध्ये नैसर्ग नाही तर काही वेगळेच पाहायचे आहे. त्याच्या या क्रियेटीव्हीटीमुळे हा आर्टिस्ट दुस-यांपेक्षा वेगळा असल्याने दिसुन येते. Loco ने आपल्या फोटोमध्ये मॉडल्सला अशाप्रकारे शूट केले आहे की, त्या तेथील वातावरणार मिक्स झाल्या आहेत. त्याने ऐवढ्या चांगल्या प्रकारे फोटो काढले आहे की, मॉडेल्सला शोधणे अवघड आहे. तर पाहा हे क्रिऐटिव्ह फोटोज आणि शोधा त्यामधील मॉडेल्सला... उशीर कसला करताय... लवकर पाहा...
पुढील स्लाईडवर पाहा 12 इंट्रेस्टींग 12 फोटोज...