( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे सर्व प्रकारचे पोषक तत्व स्वत:च्या डाएटमध्ये शामिल करून घेणे आवश्यक आहे. पण नुसते हे तत्व आहारात सामिल करून उपयोग नाही. नेमके किती प्रमाणात ते पोटात गेले पाहिजे हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. अनेक जणांना केवळ कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि प्रोटीन याच पोषक तत्त्वांची नावे माहित आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा 7 पोषक तत्त्वांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही एकदम स्वस्थ राहल. तसेच तुमच्या शररातील मांसपेशिदेखील मजबूत होण्यास मदत होईल. यासोबत आम्ही ही पोषक तत्व किती प्रमाणात घेतली पाहिजे याबद्दल देखील सांगणार आहोत.
1- फिश ऑईल
फिश ऑईलचे सेवन करण्याने मांसपेशींमध्ये रक्तप्रवाह होतो. यामुळे मांसपेशींमधील प्रोटीन ब्रेकडाउन कमी केले जाते. फिश ऑईलमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते ज्यामुळे मसल्सला टोन करण्यास मदत मिळते. याशिवाय फिश ऑईलच्या सेवनामुळे इंसुलिन सेंसिविटीमध्ये सुधारणा होते.
किती प्रमाणात घ्यावे
अमेरिकन हार्ट एसोसियेशन यांच्यानुसार प्रत्येक आठवड्यात फॅटी फिश जसे सालमन, मॅकेरल अथवा सार्डिन मासा 3.5 औंसच्या प्रमाणात खाल्ले पाहिजे. जर तुम्ही फिश खात नसाल तर, फिश ऑईलच्या 1000-3000 मिलीग्रॅम कॅप्सूल रोज खाल्ल्या पाहिजे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर, अलसीचे बीज, अक्रोड, भांगचे बीज खाऊ शकता. यामध्ये देखील तुम्हाला ओमेगा- 3 मिळेल.
इतर पोषक तत्त्वांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...