आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPS: ऑफिसमध्येही राहा स्मार्ट आणि सुंदर, जाणून घ्या कसा करायचा झटपट मेकअप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑफिसमध्ये आपण बराच वेळ राहतो. मात्र मेकअप काही टिकून राहत नाही. त्यातच एखाद्या मीटिंग िकंवा पार्टीमध्ये जावे लागले तर झटपट मेकअप कसा करायचा हेदेखील लवकर सुचत नाही. त्यामुळे परफेक्ट मेकअप करायाच्या टिप्स घेतल्या तर तुम्ही ऑफिसमध्येदेखील स्मार्ट आणि सुंदर दिसू शकता.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, मेकअपचे तंत्र आणि काही महत्त्वाच्या TIPS...