आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा प्रकारे करा कांद्याचा वापर, केस गळती होईल दूर....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज केस गळणे ही सामान्य समस्या बनली आहे. ही समस्या कोणत्याही वयात उद्भवू शकते. ही समस्या दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध असतील तरीही ही समस्या दूर होत नाही. या प्रोडक्ट्सचे साइड इफेस्ट होण्याची शक्यता सुध्दा असते. यासाठी काही घरगुती उपाय करणे योग्य ठरते. यासाठी कांदा एक उत्तम पर्याय आहे.
कांदा केसांसाठी नॅचरल कंडिशनर प्रमाणे काम करतो. याच्या नियमित वापराने केसांना चमक येते. कांद्यामध्ये परिपुर्ण प्रमाणात सल्फर असते जे ब्लड सर्कुलेशनला वाढवण्याचे काम करते. यासोबतच कोलोजनसुध्दा सकारात्मक रुपात प्रभावित होते. कोलेजन हे केसांच्या वाढीसाठी जबाबदार कारक आहे. कांद्याचा रस केसांना मजबूती देण्याचे काम करतो. कांद्याचा रस कोंडा दूर करण्यासाठी फायदेशीर असतो. आज आपण केसांसाठी कांद्याचा वापर कसा करावा हे जाणुन घेणार आहोत.

1. कांद्याचा रस आणि मध
जर तुम्हाला केस गळती आणि कोंड्यांची समस्या असेल तर तुम्ही कांद्याच्या रस आणि मध लावणे फायद्याचे असते. हे कोंड्याची समस्या दूर करण्यासोबतच केसांच्या ग्रोथसाठी फायदेशीर असते. कांद्याचा रस आणि मध समान प्रमाणात घेऊन चांगल्या प्रकारे एकत्र करा. हे मिश्रण एक तास तसेच राहू द्या. यानंतर चांगल्या प्रकारे आपल्या कौटीवर लावा. काही वेळानंतर केसांना कोमट पाण्याने धुवून घ्या.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कांद्याचा उपयोग कशा प्रकारे केल्यावे केस गळतीची समस्या दूर होते...