शरीराचा कोणता अवयव कोणत्या गोष्टीला नियंत्रणात ठेवते हे तुम्हाला माहीत असेल. परंतु शरीराचे असेही काही पार्ट आहेत की, ज्यांचे कनेक्शन पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बुध्दी, हाताची बोटे, डोळे, कान यांचे संबंध लोकांच्या जीवणाविषयीच्या खास गोष्टी सांगतात. यासोबतच या अनेक आजारांचे संकेत सुध्दा देतात. अश्याच दहा गोष्टींविषयी जाणुन घेऊया...
आवाज सांगते उंची
वॉशिंगटन यूनिवर्सिटीच्या संशोधनानुसार, पुरुषांच्या आवाजावरुन त्यांच्या उंचीचा अंदाज लावता येतो. यासाठी सर्व ग्लोटल रिसोनेंसला जबाबदार मानले जाते. लंग्स खालुन एयरवे मधुन एक आवाज निघतो जो उंची जशी-जशी वाढचे तसा कमी होत जातो. म्हणजे जेवढी जास्त उंची तेवढा हळु आवाज असतो. एखाद्या माणसाला न पाहताच त्याच्या उंचीचा अंदाज लावता येऊ शकतो. संशोधना वरुनही समोर आले आहे की, गंभीर आणि रुबाबदार आवाज असलेल्या पुरुषांकडे तरुणी जास्त आकर्षित होतात.
डोळे सांगतात बुध्दीची स्थिती
मानसशास्त्रीय विज्ञानाच्या रिपोर्ट नुसार, डोळ्यांमागे एक छोटी नस असते त्याव्दारे कळते की, बुध्दी कीती चपळ आणि हेल्दी आहे. संशोधनात कळाले की, ज्या लोकांची नस जाड होती त्याचा आयक्यू लेवल खराब होता, तर बारीक नस असलेल्यांचा चांगला होता.
पुढील स्लाईडवर वाचा...डोळ्यांवरुन कसे ओळखता येते बुध्दी...