आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SHOCKING:\'सेक्स टाइम\' वाढवण्यासाठी देशात होताय Pain Relief Gelचा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नशा करण्यासाठी वेदनाशामक औषधींचा (Pain Relief) वापर केला जातो, हे तुम्ही ऐकले असेलच. पण, देशात वेदनाशामक औषधींचा वापर सेक्स टाइम व पॉवर वाढवण्यासाठी केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेदनाशामक जेल (Gel) व स्प्रेचा वापर करून काही लोक गुप्तरोगांना आमंत्रण देत आहेत.

वेदनाशामक औषधींच्या विक्रीत वाढ...
उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यात वेदनाशामक औषधींच्या विक्रीत अलिकडे झपाट्याने वाढ झाली आहे. वेदनाशामक जेल व स्प्रेची मागणी करत असल्याचे औषधी विक्रेत्यांनी सांगितले आहे. मागणी करणार्‍यांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. वेदनाशामक औषधींचा वापर सेक्स टाइम वाढवण्यासाठी होत असेल तर हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हणले आहे. वेदनाशामक जेल किंवा स्प्रेचे पुरुषांसह स्त्रियांवर देखील दुष्परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहे. या टिप्स फॉलो करून तुम्ही सेक्स जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात.

पुढील स्लाइडवरील इन्फोग्राफिक्सवर वाचा, सेक्स टाइम वाढवण्याच्या खास टिप्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...