आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या विंकेडला तव्यावर तयार करा पिझा, वाचा ही सोपी रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिझा तर सर्वांच्या पसंतीचा पदार्थ आहे. खास करुन लहान मुले तर हे आवडीने खातात. हाच पिझा आपण सहजरित्या घरच्याघरी तयार करु शकतो. ओव्हन नसले तरी तुम्ही तव्यावर पिझा तयार करु शकता. तव्यावर तयार केलेला पिझादेखील तेवढाच यम्मी आणि टेस्टी लागतो. तर मग उशीर कसला करताय... वाचा ही रेसिपी आणि आजच तयार करा हा टेस्टी आणि यम्मी पिझा...

साहित्य -
पिझाच्या पिठासाठी
- 2 कप मैदा
- 2 टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल
- चवी प्रमाणे मीठ
- 1 लहान चमचा साखर
- 1 लहान चमचा इन्स्टंट यीस्ट (Instant Yeast)

पिझाच्या टापिंगसाठी
- 1 शिमला मिर्ची
- 3 बेबी कॉर्न
- अर्धा कप पिझा सॉस
- अर्धा कप मोजेरीला चीज
- अर्धा लहान चमचा इटालियन मिक्स हर्ब्स
पुढील स्लाईडवर वाचा... टेस्टी पिझाची कृती...