आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य: पश्चिमोत्तानासन केल्याने चरबी कमी होईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आसनामध्ये पाठीचे स्नायू ताणतात, त्यामुळे त्याला पश्चिमोत्तासन म्हणतात. हे आसन केल्याने पोटाची चरबी कमी केली जाऊ शकते आणि वजनही कमी होते. याशिवाय अपचन, गॅस, मधुमेह, मलावरोधापासून आराम मिळण्यासाठी या आसनाचा उपयोग होऊ शकतो.
हेही लक्षात ठेवा...

आसान करताना गुडघे वाकवू नका. तथापि, सुरुवातीला ही समस्या येऊ शकते. परंतु, हळूहळू हे आसन करणे सोपे जाईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कसे करावे पश्चिमोत्तानासन...