आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Should Avoid Seven Types Of Kissing To Strengthen Relationship

या 7 प्रकारे कधीही KISS करु नका, पडेल बॅड इंम्प्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचा कुणासोबत क्रश आहे, तुम्ही प्रेमात आहात, तुम्ही पहिल्या डेटवर गेले आहात किंवा जाणार आहात तर तुम्हाला याची माहिती असायलाच हवी. सध्या किस करणे अगदी सामान्य बाब झाली आहे. मराठी चित्रपटांमध्येही असे किसिंगचे सिन्स सहज असतात. तुम्ही यापूर्वी किस केला नसेल किंवा फारच कमी वेळा किस केला असेल तर कशा प्रकारे तुम्ही किस करु नये याची माहिती करुन घ्यायला हवी. कारण यातून तुमचे समोरच्या व्यक्तीवर इंम्प्रेशन पडते. तुमचे नाते आणखी समृद्ध होते. नात्यात वैचारिक रोमान्सचा ओलावा येतो. तेव्हा अशा चुका चुकूनही करु नका.
गर्लफेंडला निराशा करु नका
एखाद्या वेळी सगळे काही छान जुळून आले असेल. तुमची गर्लफेंड छान फुललेली असेल. तुम्ही छान फुल ब्लोन किस करावा अशी तिची अपेक्षा असेल. तर केवळ गालांवर, कपाळावर किंवा हनुवटीला किस करु वेळ मारु नका. त्याने तुम्ही तिला अद्याप समजले नाही असा अर्थ निघू शकतो. तुम्ही फार बालिश आहात असाही अर्थ निघतो. अपेक्षा पूर्ण करा. त्याचा सखोल परिणाम नात्यावर झालेला असेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, आणखी कोणत्या सहा प्रकारे किस करु नये... असे केल्यास तुमचे बॅड इंम्प्रेशन पडेल...