आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Think That Having Ghee Will Increase Their Weight. It\'s A Myth.

तूपाने वजन कमी होऊ शकते, जाणून घ्या फॅट्स नसलेले 7 खाद्य पदार्थांविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाइफस्टाइल डेस्क - आहाराबाबत जागृक असलेले लोक तूप खाणे टाळतात. त्यांच्या मतानुसार आरोग्यास ते हानिकारक असते. परंतु डॉक्टर म्हणतात, तूप खाण्‍याने अनेक फायदे होतात. त्यात कंज्यूगेटिड लीनोलॅनिक फॅटी अॅसिड असते. हे फॅटी अॅसिड वजन कमी करण्‍यास मदत करत असते. तसेच कॅन्सर होण्‍याची शक्यता कमी असते. तूपात असलेले अॅमिनो अॅसिड्स फॅट एकत्र करतो. त्याने लठ्ठपणा आणणा-या पेशींचा आकार कमी होतो. आहारतज्ज्ञ दररोज दोन चमचे तूप खाण्‍याचा सल्ला देतात.
अनसॅच्युरेटेड फॅट
अनसॅच्युरेटेड फॅट मेवो, अवोकॅडो आणि ऑलिव्ह तेलात आढळते. ते ह्दयाकरिता आरोग्यदायी आहे. कारण एलडीएल कोलॅस्ट्रॉलला कमी करण्‍याची क्षमता देते. ते जादा लायपोप्रोटीन(एचडीएलएल) कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढवितो. म्हणून शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी करण्‍यासाठी अनसॅच्युरेटेड फॅटचा आहारात समावेश केला पाहिजे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या कोणत्या अन्न घटकाने वजन वाढत नाही..