आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Photo Story About Women Endure Labour Pain, Then New Life Is Born In Divyamarathi

महिला फोटोग्राफरने क्लिक केले डिलीवरीचे Photos, दाखवले प्रेग्नेंसीचे सौंदर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुणाच्‍याही घरात बाळाचा जन्‍म झाला की आनंद होतोच. पण, प्रसूतीदरम्‍यान मातेला प्राणांतिक वेदना सहन कराव्‍या लागतात. काही मातांचा तर मृत्‍यूसुद्धा होतो. असे असताना ती हे सहजतेने स्‍वीकारते. वेदना होत असताना तिच्‍या चेहऱ्यावर आनंद, उत्‍सुकता स्‍पष्‍ट झळकते. त्‍यामुळेच divyamarathi.com घेऊन आलाय प्रसूती होत असतानाचे दुर्मिळ फोटोज....
अशी होते गर्भधारणा ?
आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 46 गुणसूत्रे असतात. त्यापैकी 44 गुणसूत्रांमुळे आपली शारीरिक, वैचारिक व मानसिक लक्षणे उरतात. स्त्रियांमध्ये 44 व्यतिरिक्तही दोन ‘X’ क्रोमोसोम्स’ असतात, तर पुरुषांमध्ये, XY’’स्त्रियांच्या अंडकोषात मात्र असंख्य बीजांडे जन्मापासूनच सुप्तावस्थेत असतात. या बीजामध्ये फलित होण्याची क्षमता साधारणत: 24 तासांपर्यंत असते. या कालावधीत जर शुक्रजंतू उपलब्ध झाले तर गर्भधारणा होण्याचा संभव असतो.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, प्रसूतीच्‍या वेळी आई कशी सहन करते वेदना...
बातम्या आणखी आहेत...