आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PLUS SIZE मॉडल्सचा रोमॅंटिक जलवा, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाहिरात असो किंवा बातमी सगळीकडे स्लिम मॉडेल दिसतात. जणू स्लिम आणि स्किनी मॉडेल्सचेच हे जग आहे, त्यांनाच लोक सुंदर समजतात, असे यावेळी वाटते. पण हे सत्य नाही. काही PLUS SIZE मॉडेल्सही तेवढ्याच सुंदर दिसतात. आम्ही आपल्यासाठी अशा काही मॉडेल्सची छायाचित्रे आणली आहे, जी बघितल्यावर तुम्ही एक वेगळ्याच विश्वास हरखुन जाल.
1) अॅश्ले ग्राहम (साईज 16)
लिंगरिया मॉडेल अशी अॅश्ले ग्राहमची ओळख आहे. ती एक PLUS SIZE मॉडेल आहे. लेन ब्रायंट या क्लॉथिंग स्टोअरसाठी ती मॉडेलिंग करते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अशाच काही मॉडेल्सचा जलवा....