आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्समध्ये पुरुषांनी घ्यावी काळजी, UP मध्ये आलेल्या अॅक्टर्सचे 10 चर्चित वक्तव्य...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीनाने हे वक्तव्य लखनऊमध्ये जून, २०१६ मध्ये केले होते. - Divya Marathi
करीनाने हे वक्तव्य लखनऊमध्ये जून, २०१६ मध्ये केले होते.
काही दिवसांपुर्वीच अॅक्ट्रेस रवीना टंडनने यूपीमध्ये सलमान खानविषयी वक्तव्य केले होते. यावर खुप चर्चा झाली. परंतु ही काय पहिली वेळ नाही, जेव्हा एखादा अॅक्टर यूपीमध्ये येतो तेव्हा त्याचे वक्तव्यत चर्चेचा विषय बनत असतो. आज आपण अशाच 10 अॅक्टर्सच्या वक्तव्यांविषयी जाणुन घेणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या अॅक्टरने काय वक्तव्य केले होते...
बातम्या आणखी आहेत...