आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Popular Traditional Drinks Specially For Summer Season

Recipe : डिहायड्रेशनपासून दूर ठेवेल पुदीना, वाचा इतरही 10 कूल ड्रिंक्सविषयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून दूर राहण्यासाठी सॉफ्ट ड्रिंग किंवा सोडा पिण्याऐवजी नॅचरल पदार्थांनी बनलेल्या ड्रिंक्सचा आनंद घ्या. यामध्ये मिसळले जाणारे मसाले जसे की, जीरे, मीरे, सेंधा मीठ हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. आम्ही सांगत आहोत अशाच नॅचरल ड्रिंक्सविषयी सविस्तर माहिती...

पुदीना शरबत
पुदीना सरबत उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून आणि उष्णतेपासून दूर ठेवते. डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली करते.

कसे बनवावे
ब्लेंडरमध्ये साखर किंवा गुळ, मध, काळे मीठ, मीरे आणि जीरा पावडर मिसळून बारीक करा. ही पेस्ट थोड्या प्रमाणात पाण्यासोबत मिसळून ग्लासमध्ये टाका आणि बर्फ मिळवून सर्व्ह करा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचवण्या-या ड्रिंक्सची रेसिपी....बेलाच्या फळाचे शर्बत, ऐलोवेरा ज्यूस, लिंबू शरबत, ताक, मँगो मिंट लस्सी, आंब्याचे पन्हे, चिंचेचे सरबत, जलजीरा, गुलाब सर्बत...