आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर हिट झाल्यात post-sex selfies, वाचा त्यांच्या भावना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलेशनशिप काही सोपी बाब नाही. कमिटमेंटला घाबरतात त्यांच्यासाठी तर एक मोठा पेच असतो. सध्या पेज थ्री पार्ट्या, स्लायलिश पब, लेट नाईट पार्ट्या यांची संख्या वाढली आहे. त्यातील तरुणाईचा सहभाग लक्षणिय आहे. आधी अशा रात्रीच्या पार्ट्यांना चांगल्या घरचे मुले जात नसत. पण आता तर मुलीही या पार्ट्यांना आपली उपस्थित नोंदवतात. त्यावरुन समाजाच्या मानसिकतेत आलेला बदल दिसून येतो.
लाईफ आणि विचार करण्याची पद्धती बदलली तशाच सेक्सच्या सवई बदलल्या. आधी सेक्स म्हणजे केवळ पत्नी आणि पत्नी यांच्यामधील खाजगी बाब समजली जात होती. पण आता वातावरण बदलले आहे. लग्नापूर्वी सेक्स हा तर अगदी परवलीचा शब्द झाला आहे. कॅज्युअल सेक्स आणि एका रात्रीची विश्रांती ही काही जणांसाठी फार सोपी बाब झाली आहे. आता त्यावरही भरीस भर म्हणजे त्यानंतर सेल्फी काढण्याची क्रेझ वाढली आहे. हे सेल्फी अत्यंत हास्यास्पदपणे सोशल मीडियावरही टाकले जातात.
आम्ही आपल्यासाठी असेच काही मोजके सेल्फी आणले आहेत.... पुढील स्लाईडवर बघा, post-sex selfies