आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बटाटे खाऊन करा फॅट कमी आणि मिळवा एनर्जी, जाणुन घ्या दुस-या भाज्यांचे फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जास्तीत जास्त लोकांच्या डोक्यात ही गोष्ट असते की, बटाटे वजन वाढवण्याचे काम करतात. परंतु हिवाळ्यात बटाटे खाल्ल्याने तुम्ही वजन कमी करु शकता. यामध्ये इनसॉल्यूबल आणि सॉल्यूबर दोन्ही प्रकारचे फायबर असतात. जे कोलेस्ट्रॉलला वाढू देत नाही. चांगले रिजल्ट हवे असतील तर हे सालांसोबत खावे.

पालकमध्ये असते डबल पावर
याचा स्वाद येवढा चांगला नसला तरी वजन कमी करण्यात हे खुप मदत करते. इतर हिरव्या भाज्यांच्या तुलनेत पालकमध्ये वजन कमी करण्याची जास्त पावर असते. यामध्ये अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण खुप असते. ज्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात काम करण्यात भरपूर एनर्जी मिळते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हेल्दी भाज्यांमुळे होणा-या फायद्यांविषयी...